Learn More

MS-CIT Theory Questions in Marathi PART – 1



प्रश्न १ जर इन्टरनेट वरून वाइरस असलेली फाइल तुम्हाला मिलाली तर वाइरस काढून टाकण्यासाठी तुम्ही काय वापराल?
      युनिकोड
      नोर्टन
      डिस्क क्लिनअप
      डिस्क डिफ्रग्मेंटर

उत्तर तपासा !



प्रश्न २  माहितीमध्ये (इन्फर्मेशन) ऍक्सेस मिळविण्यासाठी हार्डवेअरची सेटिंग्ज बदलण्यासाठी व त्यात साठविलेली माहिती शोधण्यासाठी, ऑनलाईन हेल्प मिळविण्यासाठी आणि कॉम्प्यूटर शट-डाउन करण्यासाठी …….हा आज्ञावली (लिस्ट ऑफ कमांडस) प्रदर्शित करतो.
      डेस्कटॉप
      आयकॉन्स
      स्टार्ट बटन
      जीयुआय

उत्तर तपासा !


प्रश्न ३  सिस्टिम सॉफ्टवेअरमध्ये …………. समाविष्ट आहेत.
      युटिलिटिज
      लँग्वेज ट्रॅन्स्लेटर्स
      डिव्हाइस ड्राइव्ह‏र्स
      ऑपरेटिंग सिस्टिम्स

उत्तर तपासा !


प्रश्न ४   ऑपरेटिंग सिस्टिम, युटिलिटिज, डिव्हाईस ड्रायव्हर्स, आणि लँग्वेज ट्रान्स्लेटर्स हे इनपुट डिव्हायसेसचे प्रकार आहेत.
     चूक
      बरोबर

उत्तर तपासा !


प्रश्न ५   मूळ फाईल्स नष्ट झाल्यास किंवा हरविल्यास फाईल काँप्रशन प्रोग्राम्स हे वापरावयाच्या फाईल्सच्या प्रती करुन देतात
      चूक
      बरोबर

उत्तर तपासा !


प्रश्न ६   फाईल काँप्रशन प्रोग्राम्स फाईल्सचा आकार कमी करतात की ज्यामुळे त्या डिस्कवर कमी जागा व्यापतात.
      चूक
      बरोबर

उत्तर तपासा !


प्रश्न ७   नॉर्टन ऍंटीव्हायरस युटिलीटी, हार्ड डिस्कवरील अनावश्यक फाईल्स ओळखून काढते व केवळ युजरने परवानगी दिल्यासच त्या पूसून टाकते( इरेज करते).
    चूक
     बरोबर

उत्तर तपासा !


प्रश्न ८   हेल्प मेनु, इन्फर्मेशन ऍक्सेस देण्यासाठी,हार्डवेअरची सेटिंग्स बदलण्यासाठी, त्यात असलेली माहिती शोधण्यासाठी, ऑनलाईन मदत मिळविण्यासाठी आणि काँप्युटर शट-डाउन करण्यासाठी उपयोगी पडणाऱ्या कमांड्स प्रदर्शित करतो.
     चूक
     बरोबर

उत्तर तपासा !


प्रश्न ९   पुढीलपैकी कोणत्या ऑपरेटिंग सिस्टिममध्ये ग्राफिकल इंटरफेस आहे?
     विंडोज विस्टा
     विंडोज एक्सपी
     विंडोज 2000
     एम एस डॉस

उत्तर तपासा !


प्रश्न १०   जीयुआयचे संपूर्ण रुप म्हणजे गाईड युजर इंटरफेस
      चूक
      बरोबर

उत्तर तपासा !


प्रश्न ११  ऑपरेटिंग सिस्टिमचे पुढीलपैकी कोणते कार्य आहे?
      युजर इंटरफेस प्रोव्हाइड करणे
      युजर इंटरफेस प्रोव्हाइड करणे
      ऍप्लिकेशन्स चालविणे
      वरील पैकी सर्व

उत्तर तपासा !

प्रश्न १२  आयकॉन्स हे‏, स्त्रोतांचे व्यवस्थापन करणारे, युजर इंटरफेस उपलब्ध करुन देणारे व ऍप्लिकेशन्स रन करणारे प्रोग्राम्स आहे‏त.
      चूक
      बरोबर

उत्तर तपासा !



प्रश्न १३  ऑपरेटिंग सिस्टिमचे पुढीलपैकी कोणते कार्य आहे?
      युजर इंटरफेस प्रोव्हाइड करणे
      ऍप्लिकेशन्स चालविणे
      रिसोर्सेस मॅनेज करणे
      वरील पैकी सर्व

उत्तर तपासा !


प्रश्न १४   बूटिंग म्ह‏णजे, एका वेळी एकापेक्षा अधिक ऍप्लिकेशन्स रन करण्याची ऑपरेटिंग सिस्टिमची क्षमता आहे.
      चूक
      बरोबर

उत्तर तपासा !


प्रश्न १५   डिस्क क्लीन अप प्रोग्राम्स हे व्हायरस प्रोग्राम्सच्या आक्रमणापासून काँप्युटरचे रक्षण करण्यासाठी असतात.
     चूक
      बरोबर

उत्तर तपासा !


प्रश्न १६   ……… हा एका माउसद्वारा नियंत्रित केला जातो व करंट फंक्शनच्या संदर्भाने त्याचा आकार बदलतो.
      एरो पॉइंटर
      की पॉइंटर
      या पैकी नाही
      वरील पैकी सर्व

उत्तर तपासा !


प्रश्न १७   ………… चा उपयोग नेटवर्क केलेल्या किंवा एकमेकांशी जोडलेल्या काँप्यूटर्सचा समन्वय साधण्यासाठी व नियंत्रित करण्यासाठी केला जातो.
      नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टिम्स(एनओएस)
      मायक्रोसॉफ्ट डॉज
      विंडोज विस्टा
      वरील पैकी सर्व

उत्तर तपासा !


प्रश्न १८   “एंड युजर सॉफ्टवेअर” म्हणून वर्णन करता येईल असा एक सॉफ्टवेअरचा प्रकार.
    ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर
     ऑपरेटिंग सिस्टिम्स
     सिस्टिम सॉफ्टवेयर
     वरील पैकी सर्व

उत्तर तपासा !


प्रश्न १९   डायलॉग बॉक्स ही एक प्रकारची खास विंडो असून ती तुम्हाला एक प्रश्न विचारते, एखादे काम करण्यासाठी ऑप्शन्स निवडण्यास मदत करते किंवा तुम्हाला माहि‏ती उपलब्ध करुन देते.
     चूक
     बरोबर

उत्तर तपासा !


प्रश्न २०   ह्या ऑपरेटिंग सिस्टिम्सपैकी कशात ग्राफिकल युजर इंटरफेस नसतो?
     विंडोज ७
     एम एस डॉस
    विंडोज विस्टा
     वरील पैकी सर्व

उत्तर तपासा !


प्रश्न २१   ……..ह्यांना सर्व्हिस प्रोग्राम्स असेही म्हणतात.
      ऑपरेटिंग सिस्टिम्स
      ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर
      डिव्हाइस ड्राइव्ह‏र्स
      युटिलिटीज

उत्तर तपासा !


प्रश्न २२ युटिलीटीजना सर्व्हिस प्रोग्राम्स असेही म्हणतात.
     बरोबर
     चूक

उत्तर तपासा !


प्रश्न २३ ऑपरेटिंग सिस्टिम्स हे स्त्रोतांचे व्यवस्थापन करणारे, युजर इंटरफेस पुरविणारे आणि ऍप्लिकेशन्स चालविणारे प्रोग्राम्स आहेत.
    बरोबर
    चूक

उत्तर तपासा !

 
प्रश्न २४ ………ही ऑपरेटिंग सिस्टिमची एका वेळेला एकापेक्षा अधिक ऍप्लिकेशन्स चालविण्याची ऑपरेटिंग सिस्टिमची क्षमता आहे.
    मल्टिटास्किंग
    बूटिंग
    रिस्टार्टींग
    ट्रबल शूटिंग

उत्तर तपासा !

 
प्रश्न २५ कॉम्प्यूटर सुरु किंवा पुनः सुरु करण्याला सिस्टिमचे ……. करणे म्हणतात.
   बूटिंग
   मल्टिटास्किंग
   रिस्टार्टींग
   ट्रबल शूटिंग

उत्तर तपासा !

 
प्रश्न २६  ………हे डेटा व प्रोग्राम्स स्टोअर करण्यासाठी वापरतात.
   डेस्कटॉप
   आयकॉन्स
   फोल्डर
   फाईल

उत्तर तपासा !

 
प्रश्न २७ ट्रबल शूटिंग प्रोग्राम्स हार्डवेअर व सॉफ्टवेअर ह्या दोघांमधीलही समस्या ओळखते व शक्यतो ते सुधारण्याचा प्रयत्न करते.
   बरोबर
   चूक

उत्तर तपासा !

 
प्रश्न २८ अँटी व्हायरस प्रोग्राम्स हे व्हायरस प्रोग्राम्सच्या आक्रमणापासून कॉम्प्यूटरचा बचाव करण्यासाठी असतात.
   चूक
   बरोबर

उत्तर तपासा !

 
प्रश्न २९ ………हा एक युटिलिटी प्रोग्राम् असून तो जास्तीत जास्त ऑपरेशन्स करता यावीत म्हणून अनावश्यक फ्रॅग्मेंटस शोधून ते नष्ट करुन फाईल्सची व डिस्कवरील न वापरलेल्या जागांची पुनर्रचना करतो.
   अँटि व्हायरस
   डिस्क क्लिनअप
   डिस्क डिफ्रग्मेंटर
   फाईल काँप्रेशन

उत्तर तपासा !

 
प्रश्न ३० हे एक लोकप्रिय आणि मुक्त (फ्री) असे युनिक्स ऑपरेटिंग सिस्टिमचे रुपांतर (Version) आहे.
   विंडोज एक्सपी
   लिनक्स
   विंडोज विस्टा
   विंडोज ७

उत्तर तपासा !

 
प्रश्न ३१ मल्टि टास्किंग ही, एका वेळेला एकापेक्षा अधिक ऍप्लिकेशन्स चालविण्याची ऑपरेटिंग सिस्टिमची क्षमता आहे.
    बरोबर
    चूक

उत्तर तपासा !

:

चला हे तर वाचून झाल पण हे प्रश्न वाचले का ?

MS-CIT THEORY PART – 1        ||   MS-CIT THEORY PART – 2      ||   MS-CIT THEORY PART – 3

MS-CIT THEORY PART – 4        ||   MS-CIT THEORY PART – 5      ||   MS-CIT THEORY PART – 6
Spread the love

3 thoughts on “MS-CIT Theory Questions in Marathi PART – 1”

  1. Thanks you Sir Thanks you So much 🥰🥰

    Reply

Leave a Comment